२१ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन,औरंगाबाद येथून थेट प्रक्षेपण

संघटनेचे कार्य

संघटनेची लिखित घटना व नियमावली आहे. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील वितरण, पारेषण, निर्मित कंपन्यामधील SC/ST/DT-NT/OBC/Minority या वर्गामधील वीज कर्मचाऱ्यांना संघटीत करण्याची तरतुद आहे. मागासवर्गीयांना संघटीत करून त्यांचे न्याय्य प्रश्न, तसेच सामाजिक व आर्थक प्रश्नांना घेऊन संघर्ष करण्याचे अभिवचन संघटनेच्या घटनेव्दारे देण्यात आले आहे. उपरोक्त घटनेतील तरतुदीच्या आधारावर संघटनेची ट्रेड युनियन अँक्ट – 1926 अंतर्गत महाराष्ट्र पातळीवर ’’महाराष्ट्र राज्य’’ असे कार्यक्षेत्र असणारी संघटना अशी नोंदणी झाली आहे. ही संघटना वेल्फेअर असोसिएशन नाही तर ट्रेड युनियन आहे.

लेख

आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे

या वर्षी भारताची सार्वत्रिक जनगणना होणार आहे. अशाप्रसंगी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतून धर्मांतरीत लोकांमध्ये धर्म व जातीच्या रकान्यात काय लिहावे व काय लिहू नये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातही बौद्ध धर्मांतरीत लोकांमध्ये काही विद्वान लोकांकडून वेगवेगळी मते मांडण्यात येत आहेत. काही विद्वान म्हणतात; आम्ही आता बौद्ध झालो आहोत. बौध्द धम्मात जाती नाहीत. म्हणून … आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे Read More »

Read More

‘मराठा आरक्षणाच्या नावाखाली एकूण राखीव जागांचा फेरआढावा म्हणजे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर आघात’

तत्कालिन प्रधानमंत्री व्ही. पी. सींग यांनी सत्तेत आल्यावर मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणून १३ ऑगस्ट १९९० रोजी ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले. या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर प्रश्न होता घटनेचे कलम १५(४) व १६(४) नुसार ओबीसींचे आरक्षण संविधानीक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा. मात्र हे आरक्षण संविधानीक ठरविताना या खटल्यात एससी-एसटी आरक्षणाचा … ‘मराठा आरक्षणाच्या नावाखाली एकूण राखीव जागांचा फेरआढावा म्हणजे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर आघात’ Read More »

Read More

नेतृत्व

SANJAY GHODKE

PRESIDENT

sk

S K HANWATE

WORKING PRESIDENT

PREMANAND MOURYA

GENERAL SECRETARY

Y K KAMBLE

CHIEF ORGANISER

आमच्याशी संपर्क साधा