आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे
या वर्षी भारताची सार्वत्रिक जनगणना होणार आहे. अशाप्रसंगी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतून धर्मांतरीत लोकांमध्ये धर्म व जातीच्या रकान्यात काय लिहावे व काय लिहू नये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातही बौद्ध धर्मांतरीत लोकांमध्ये काही विद्वान लोकांकडून वेगवेगळी मते मांडण्यात येत आहेत. काही विद्वान म्हणतात; आम्ही आता बौद्ध झालो आहोत. बौध्द धम्मात जाती नाहीत. म्हणून …
आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे Read More »