Articles

आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे

या वर्षी भारताची सार्वत्रिक जनगणना होणार आहे. अशाप्रसंगी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतून धर्मांतरीत लोकांमध्ये धर्म व जातीच्या रकान्यात काय लिहावे व काय लिहू नये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातही बौद्ध धर्मांतरीत लोकांमध्ये काही विद्वान लोकांकडून वेगवेगळी मते मांडण्यात येत आहेत. काही विद्वान म्हणतात; आम्ही आता बौद्ध झालो आहोत. बौध्द धम्मात जाती नाहीत. म्हणून …

आरक्षणाचा संबंध हा धर्माशी नाही तर अस्पृश्यता, सामाजिक मागासलेपण व विभक्ततेशी आहे Read More »

‘मराठा आरक्षणाच्या नावाखाली एकूण राखीव जागांचा फेरआढावा म्हणजे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर आघात’

तत्कालिन प्रधानमंत्री व्ही. पी. सींग यांनी सत्तेत आल्यावर मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणून १३ ऑगस्ट १९९० रोजी ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले. या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर प्रश्न होता घटनेचे कलम १५(४) व १६(४) नुसार ओबीसींचे आरक्षण संविधानीक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा. मात्र हे आरक्षण संविधानीक ठरविताना या खटल्यात एससी-एसटी आरक्षणाचा …

‘मराठा आरक्षणाच्या नावाखाली एकूण राखीव जागांचा फेरआढावा म्हणजे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर आघात’ Read More »